गट नंबर वरून ऑनलाईन जमिनीचा सातबारा उतारा बघणे । ऑनलाईन सातबारा शोधणे खूप सोप्पे आहे जाणून घ्या प्रोसेस । Online Satbara । 7/12 Maharashtra । ७/१२ उतारा
ऑनलाईन सातबारा कसा काढायचा
जमिनीचा सातबारा ऑनलाईन बघण्यासाठी तुमच्या जवळ एक अँड्रॉइड मोबाईल, कॉम्पुटर किंवा लॅपटॉप असणे गरजेचे आहे. 7/12 उतारा काढण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स वाचावे लागेल.
टीप :- विना स्वाक्षरीत ७/१२ व ८ अ पाहण्यासाठी हि सर्व माहिती आहे.
1) google.com मध्ये Mahabhumi (महाभूमी) असे लिहून सर्च करा.
2) https://bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईटच्या Maha Bhumi Abhilekh या लिंक वर क्लीक करा.
3) विभाग निवडा या मध्ये तुम्हाला तुमचा प्रशासकीय विभाग निवडणे आहे. आणि GO या बटन वर क्लिक करा.
4) त्या मध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडायचा आहे आणि सर्वे नंबर / गट नंबर/ पहिले नाव/ मधले नाव/ आडनाव/ संपूर्ण नाव (कोणतेही एक) भरून शोधा या बटन क्लिक करा.
७) कॅप्चा दिसेल तो भरा.
कॅप्चा भरून View Captcha to View 7/12 या बटन वर क्लिक करा. तुमच्या समोर तुमचा 7/12 उतारा येईल तुम्ही हे सर्व मोबाईल वर करत असाल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेऊ शकता किंवा तुम्ही लॅपटॉप/कॉम्पुटर द्वारे आँनलाईन 7/12 बघत असाल तर PDF डाऊनलोड करू शकता किंवा प्रिंटर द्वारे प्रिंट घेऊ शकता.
खालील पोस्ट नक्की वाचा खूप कामाच्या आहेत :
सरकारी योजना
इंटरनेट । ऑनलाईन प्रोसेस
- फक्त 1 मिनिटात होईल चेक : पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे का?
- 2 मिनिटात पॅन कार्डला आधार लिंक कसे करून घ्या फ्री मध्ये!
- Free 70+ Games Antistress App | ताण तणाव कमी करणारे एकमेव अँप
महाराष्ट्राचे मराठी जनरल नॉलेज
ऑनलाईन सातबारा कसा काढायचा?
अधिक माहिती साठी युट्युब वर विडिओ बघा :-
तरी मित्रांनो सातबारा बघणे अतिशय सोप्पे आहे फक्त आवड पाहिजे माहिती जाणून घेण्याची. 7/12 कसा वाचावा, 7/12 उतारा काढणे, गट नंबर द्वारे सातबारा, नावाने सातबारा शोधणे, आडनावाने सातबारा शोधणे, 7/12 उतारा महाराष्ट्र राज्य, हि सर्व माहिती आपण जाणून घेतली आहे, तरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेयर करा. धन्यवाद !
0 Comments