औरंगाबाद जिल्ह्यात किती तालुके आहेत? व त्यांची नावे काय? । Aurangabad Jilhyatil Taluke | Aurangabad Map

Aurangabad Jilhyatil Taluke किती आहे? Aurangabad Taluka List पाहिजे । Aurangabad Map पाहिजे अश्या सर्व प्रश्नांची उत्तर फक्त informerguru या ब्लॉग वर मिळेल. 



औरंगाबाद जिल्ह्यात किती तालुके आहेत? व त्यांची नावे काय?

जिल्हा परिषद औरंगाबाद नुसार औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 9 तालुके आहेत आणि औरंगाबाद मधील 9 तालुक्यात एकूण 1344 गावे आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ९ तालुके आहेत आणि औरंगाबाद मधील ९ तालुक्यात एकूण १३४४ गावे आहे. - Informer Guru: Salman Atttar (अधिक माहिती साठी informer Guru ब्लॉग वरील पोस्ट वाचा.)
Image Credit : aurangabadzp.gov.in

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण किती तालुके आहे व ते कोणती ?

जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या aurangabadzp.gov.in या सरकारी वेबसाईट नुसार वेवेबसाईट नुसार औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ९ तालुके आहेत आणि खालील प्रमाणे त्यांची नावे आहेत. Aurangabad Taluka List पुढील प्रमाणे आहे :-

·                 1) औरंगाबाद
·                 2) खुलताबाद
·                 3) सोयगाव
·                 4) सिल्लोड
·                 5) गंगापूर
·                 6) कन्नड
·                 7) फुलंब्री
·                 8) पैठण
·                 9) वैजापूर


खालील पोस्ट नक्की वाचा :-
महाराष्ट्राचे मराठी जनरल नॉलेज


औरंगाबाद जिल्ह्यात किती गावे आहेत ? 

औरंगाबाद तालुक्यातील गावे

भारतामधील महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या विभागातील औरंगाबाद हा  एक मोठा जिल्हा आहे, औरंगाबाद जिल्ह्यात एकुण 1344गावे आहे.  आणि त्या गावाची नावे काय आहे हि माहिती Informer Guru या ब्लॉग वर लवकरच अपडेट करण्यात येईल. धन्यवाद


औरंगाबाद जिल्हा नकाशा 

डाऊनलोड करा 

Download Aurangabad Dist Map



Tags:

भारतात किती तालुके आहेत

औरंगाबाद जिल्हा माहिती pdf

औरंगाबाद विभागात किती जिल्हे आहेत

औरंगाबाद शहर माहिती

औरंगाबाद विभागात एकूण किती जिल्हे आहेत

औरंगाबाद तालुका

औरंगाबाद जिल्हा नकाशा

औरंगाबाद तालुक्यातील गावे

Post a Comment

1 Comments