तुमच्या आयुष्यात ताण तणाव आहे तर Antistress App इन्स्टॉल करा आणि 70 पेक्षा जास्त ताण कमी करणारे गेम खेळा ते अगदी मोफत । - informer Guru Salman Attar
Antistress App ताण तणाव कमी करणारे अँप कसे ?
ऍन्टीस्ट्रेस म्हणजेच ताण विरोधक, माझे असे मत आहे कि या अँप मध्ये असे खूप सारे 70 पेक्षा अधिक गेम आहे ते खेळून आपण आपले ताण तणाव कमी करू शकतो कारण यामध्ये असे गेम्स आहेत जे आपल्या रोजच्या आयुष्यात आपण ते कामे करतो जसे:-
- हातोडी ने खिळे मारणे
- पॅकिंग पन्नीचे बबल फोडणे
- खटका असलेला पेन खटखट करणे
- पेन्सिलने लिहणे
- नखाला पॉलिश करणे
- माउस ने कॉम्पुटर चालवणे
- चाकूने फळभाज्या कापणे
असे 70 पेक्षा अधिक गेम आहेत, हे गेम फ्री आहेत ज्याने करून तुमचे ताण तणाव कमी होईल.अधिक माहिती साठी पुढील विडिओ बघा :-
tags: ताण कमी करायचे उपाय । ताणतणाव व्यवस्थापन । ताण कमी करणे । ताण तणाव कमी करणे
पुढील पोस्ट नक्की वाचा तुम्हाला नक्की आवडेल :-
इंटरनेट । ऑनलाईन प्रोसेस
0 Comments