2 मिनिटात पॅन कार्डला आधार लिंक कसे करून घ्या फ्री मध्ये! । How To Link Pan Card With Aadhaar Card

पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी काय प्रोसेस आहे? ऑफिशिअल वेबसाईट कोणती आहे सर्व माहिती एकाच ठिकाणी. । Pan Card La Aadhar Card Link Karne । How To Link Pan Card With Aadhaar Card in  Marathi
गूगल मध्ये Pan Aadhar Link असे सर्च करा, Link Aadhaar - Income Tax  या वर क्लिक करून माहिती भरा व Link Aadhaar क्लिक करा. - informer Guru Salman Attar

पॅन कार्डला आधार लिंक करण्यासाठी २ पद्धती आहे एक ऑनलाईन आणि दुसरी ऑफलाईन. 

  • तुमच्या जवळ कॉम्पुटर, लॅपटॉप किंवा एक स्मार्टफोन असेल तर तुम्ही Online पद्धतीने Pan Card Aadhar Card सोबत Link करू शकता. 
  • तुमच्या जवळ कोणतेही स्मार्ट डिव्हाईस नसेल तर तुमच्या बटनवाल्या छोट्या  वरून एक मॅसेज पाठवून Pan Card Aadhar Card सोबत Link करू शकता. 


How To Link Pan Card With Aadhar Card Online ?

पॅन कार्डला आधार कार्डसह ऑनलाइन कसे जोडावे?

खाली दिलेल्या अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या जवळ असलेल्या कॉम्पुटर, लॅपटॉप किंवा स्मार्टफोन वापरून पॅन कार्डला आधार कार्डसह ऑनलाइन लिंक करू शकता.



  1. Google.com वर income tax portal 2.0 असे सर्च करा  किंवा www.incometax.gov.in/iec/foportal या लिंक वर क्लिक करा.
  2. त्या नंतर QuickLinks  मध्ये Link Aadhaar या लिंक वर क्लिक करा.
  3. Link Aadhaar चे वेबपेज ओपन होईल या मध्ये तुमची वयक्तिक माहिती भरा. जसे PAN Number, aadhaar Number, आधार नुसार नाव, मोबाईल नंबर.
  4. या नंतर तुमच्या आधार कार्ड वर पूर्ण जन्म तारीख नसेल फक्त जन्म वर्ष असेल तर I have only year of birth in Aadhaar card या समोर टिक करा आणि I agree to validate my Aadhaar details या समोर पण टिक करा आणि Link Aadhaar या बटन वर क्लीक करा.
  5. तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला होता त्या वर एक सहा अंकी OTP येईल तो टाका आणि सबमिट या बटन वर क्लिक करा. 

या वरील स्टेप पूर्ण केल्या नंतर तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी विनंती(रिक्वेस्ट) ऑनलाईन पाढवता येते. एव्हडे करताच तुमच्या आधार कार्ड सोबत आधार कार्ड लिंक होऊन जाईल आणि तुम्ही इनकम टॅक्स च्या दंडा पासून नक्की वाचाल.


आवश्यक आहे, हे पण वाचा:- 



How To Link Pan Card With Aadhar Card Offline ?

पॅन कार्डला आधार कार्डसह ऑफलाईन कसे जोडावे?

मॅसेज पाठवून म्हणजेच SMS द्वारे तुम्ही ऑफलाईन पद्धतीने पॅन ला आधार लिंक करू शकता या  न तुम्हाला कॉम्पुटर/लॅपटॉप किंवा स्मार्टफोनची आवश्यकता नाही. 

SMS पाठवून पॅन ला आधार लिंक करणे

  • UIDPAN <Space> 12 अंकी आधार नंबर <Space> 10 अंकी पॅन नंबर लिहून 567678 किंवा 56161 या नंबर वर SMS पाठवा तुमच्या पॅन ला आधार लिंक होऊन जाईल. 

उदा. समजण्यासाठी :- 
111122223333 हा माझा आधार नंबर आहे.

ABCXY1234Q हे माझे पॅन नंबर आहे. 

तर मी असा मॅसेज करिन UIDPAN 111122223333 ABCXY1234Q आणि 567678 किंवा 56161 या नंबर वर SMS पाठवून देईल.


तुम्हाला SMS ने Pan Card Aadhar Card सोबत Link समजत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील CSC सेंटर किंवा मल्टिसर्व्हिसेस मधून Pan Card Aadhar Card सोबत Link करून घेऊ शकता.


अधिक माहिती साठी युट्युब वरील व्हिडिओ बघा :-


पॅन ला आधार लिंक कसे करावे ? तुम्हाला हि माहिती कशी वाटली? तुमची काही मदत झाली असेल तर तुमच्या आवडत्या लोकांना नक्की शेयर करा, कारण आपण चांगल्या गोष्टी त्यांनाच शेयर ज्यांची आपणास काळजी असते. धन्यवाद !


Tags:-

Pan Aadhar Link Online

Pan Aadhar Link Status

Pan Aadhar Link Status Check Online

E-Filing Aadhar Link

Incometaxindiaefiling Link Aadhar Card

Aadhar Card Link With Mobile Number

Post a Comment

0 Comments