Marathi Ukhane for Female Funny : या पोस्ट मध्ये Marathi Ukhane तेही खूप Funny फक्त महिला (Female) साठी लिहिण्यात आलेले आहे. | स्त्रियांसाठी खूप विनोदी मराठी उखाणे । Funny Ukhane in Marathi | Funny Ukhane in Marathi for Female | Marathi Ukhane for Female
Marathi Ukhane for Female Funny
Funny Marathi Ukhane बोलून तुम्ही परिवारातील सर्वांना हसवून सर्वांचे मन जिंकू शकता.
बटाटे को हिंदी मे बोलते है आलू,
बटाटे को हिंदी मे बोलते है आलू,
आमचे _____ राव दिसतात साधे-भोळे,
पण आहेत खूप चालू.
मला वाटते कॉक्रोच आणि
पालीची खूप भीती,
_____राव आहेत माझे कबीर सिंग,
आणि मी त्यांची प्रिती.
________ राव आणि माझा,
संसार होईल सुखी,
जेव्हा मी चिरेन भाजी आणि,
ते कापतील कांदा तर रडून होतील दुखी.
गर्मी खूप वाढली म्हणून ,
ह्यांनी आणली कुल्फी,
__________ रावांसोबत आज
काढते मी सर्वांसमोर सेल्फी.
______रावांना आहे, सरकारी नोकरी,
______रावांना आहे, सरकारी नोकरी,
म्हणून तर त्यांना मिळाली,
माझ्यासारखी सुंदर छोकरी.
कोणाला माझा आवाज येत नसेल,
तर साफ करा कान,
_____रावांचे आदराने नाव घेते,
ठेवून सर्वांचा मान.
गावात रस्त्यावरून चालतांना,
भेटतात खूप खडे,
____रावांना खूप आवडतात, बटाटे वडे.
कॉलेजमध्ये असतांना,
घालायचे ते गॉगल,
________ राव आहेत,
माझ्यासाठी पागल.
उन्हात फिरू फिरू ,
त्वचा झाली आहे घाण,
________ राव आहेत, खूपच छान.
Funny Ukhane in Marathi for Female
लय प्रेमाने भरवते मी,
कोंबडी बिर्याणीचा घास,
पण_______रावांना आहे,
मुळव्याधाचा खूपच त्रास.
गावात प्रत्येक नाक्यावर भेटते,
चहा पाण्याची टपरी,
खरच _______ राव आहेत,
एक नंबर चे छपरी.
अण्णा बनवतो इडली डोसा,
अण्णा बनवतो इडली डोसा,
_____ राव आहेत बिनकामी,
त्यांना आता आयुष्य भर पोसा.
यांचे बोलणे आहे मधापेक्षा गोड,
यांचे बोलणे आहे मधापेक्षा गोड,
_____ राव काढतात ,
नेहमी मुलींची खोड.
ऐका ऐका लक्ष द्या,
यांच्या मित्रांची आली वरात,
______रावांचे नाव घेऊन,
प्रवेश करते घरात.
Marathi Ukhane for Female
आंब्यामध्ये सगळ्यांना
आवडतो हापूस आंबा,
______रावांचे नाव घेते,
सगळ्यांनी थांबा.
हजार कमी आहेत ,
लाख शिवाय बात नाही,
___रावांच्या FB वर फोटो सोडला कि,
पोरी लाईक केल्याशिवाय राहत नाही.
सकाळी चहा सोबत
खायला लागतो, मस्का पाव,
___राव यांची बाहेर किती लफडी आहेत ,
ते मला विचारू नका राव.
प्लेट मध्ये होता लाडू ,
त्याला लागली मुंग्यांची रांग,
_____ राव यांचे नाव घेते,
तुमच्या नानाची टांग.
नेहमी दारूच्या नावाने,
असते सगळीकडे बोंब,
अहो ____राव कमी प्या,
नाहीतर येतील कोंब.
पाण्याच्या नळावर पाणी भरताना,
नेहमी मारायचे लाईन,
अहो ____ रावांनी अखेर केले लग्न,
करून कोर्ट मॅरेजचे पेपर साईन.
मेकअप केला कि, मुली दिसतात छान,
मेकअप केला कि, मुली दिसतात छान,
________ राव करतात ,
माझा मेकअप घाण.
कारल्याची भाजी खाल्ली कि , लागते कडू,
_____ रावांचे प्रवचन ऐकले कि,
कान लागतात सडू.
गाजर खायला, खूप आवडते सस्याला,
गाजर खायला, खूप आवडते सस्याला,
_____रावांचे नाव घ्यायचे,
आग्रह कशाला.
शाळेत शिकवतांना म्हणतात
हाताची घडी आणि तोंडावर बोट,
_____ राव तुमचे डोकं नसेल चालत,
तर मारा एक व्हिस्की चा घोट.
डाळभट्टी लागते भारी,
पण पोटाला मिळते सजा,
____रावांच्या जीवावर, करेन मी मजा.
Funny Ukhane in Marathi
कामामध्ये झाला, गेल्यावर्षी खूपच तोटा,
कामामध्ये झाला, गेल्यावर्षी खूपच तोटा,
तरीपण _________ रावांनी उडवल्या,
लग्नात १००-१०० रुपयांच्या नोटा.
पार्टीतून पिऊन आल्यावर,
त्यांच्या अंगात येतो जोश,
मला बघताच उडतात
_______ रावांचे होश.
नवरात्र मध्ये दांड्या खेळताना,
झाली आमची पहिलीच भेट,
______ रावांची झाली,
मी बायको आणि ते माझे शेट.
काय माहित नाग पंचमिला,
नाग प्यायला येतो का दूध,
______ राव पिऊन आले कि,
त्यांना नसते कसलीच सुध.
थंडीमध्ये अंगावर घ्यावा लागतो शालू,
थंडीमध्ये अंगावर घ्यावा लागतो शालू,
आमचे _____ राव दिसतात खूप साधे,
पण आहेत चालू.
माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला "100+ स्त्रियांसाठी खूप विनोदी मराठी उखाणे । Marathi Ukhane for Female Funny" हि पोस्ट कशी वाटली आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आमच्या नवनवीन पोस्ट साठी आम्हाला फॉलो करा.
Tags For Reference :
Marathi Ukhane for Female Funny
Funny Ukhane in Marathi
Funny Ukhane in Marathi for Female
Marathi Ukhane for Female
0 Comments