आमच्याबद्दल | About Us
Informer Guru बद्दल
Informer Guru हा मराठी भाषेत विविध उपयुक्त आणि माहितीपूर्ण विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणारा ब्लॉग आहे.
या ब्लॉगवर मराठी अर्ज व फॉर्मचे नमुने, PDF, शैक्षणिक माहिती, Online Forms, Marathi Tech Updates तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी विविध माहिती प्रकाशित केली जाते.
आवश्यक माहिती सोप्या, स्पष्ट आणि समजण्यासारख्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे हा Informer Guru चा मुख्य उद्देश आहे.
Informer Guru Marathi चे संस्थापक
Salman Attar
नमस्कार! मी Salman Attar, Informer Guru Marathi चा संस्थापक आहे.
मला नवीन माहिती जाणून घेणे, त्याचा अभ्यास करणे आणि उपयोगी माहिती इतरांसोबत शेअर करणे आवडते. याच आवडीमधून Informer Guru Marathi या ब्लॉगची सुरुवात झाली.
मी B.Sc. (Computer Science) ही पदवी पूर्ण केली आहे. Online Services आणि Technology क्षेत्रातील अनुभवामुळे विविध Online Forms, Applications आणि डिजिटल सेवांशी संबंधित कामाचा मला अनुभव आहे.
माझा प्रवास
मी 2018 मध्ये Computer Science विषयातून Graduation पूर्ण केले.
त्यानंतर 10 मे 2018 रोजी "Good Luck Multiservices" या नावाने Online Services संबंधित व्यवसाय सुरू केला.
या माध्यमातून PF Forms, PAN Card, सरकारी नोकरीशी संबंधित Forms तसेच इतर विविध Online Services ची कामे केली जातात.
या कामाच्या अनुभवातून अनेक प्रकारच्या Applications, Forms आणि Online प्रक्रियांशी परिचय झाला. ही माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी Blogging सुरू करण्याचा विचार केला.
InformerGuru ची सुरुवात
Informer Guru Marathi ची सुरुवात 6 ऑक्टोबर 2018 रोजी झाली.
सुरुवातीपासूनच मराठी भाषिक वाचकांसाठी उपयोगी आणि सोप्या भाषेतील माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
काळानुसार ब्लॉगवर विविध विषयांवरील माहिती प्रकाशित करण्यात आली. सध्या Informer Guru Marathi वर विशेषतः खालील प्रकारची माहिती दिली जाते:
• मराठी अर्जांचे नमुने
• Application Formats
• PDF Forms
• शैक्षणिक माहिती
• Online Forms आणि प्रक्रियांशी संबंधित माहिती
• Marathi Tech Updates
• विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त माहिती
• दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी माहिती
आमचा उद्देश
Internet वर माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे; मात्र प्रत्येक माहिती प्रत्येकाला सहज समजेलच असे नाही.
विशेषतः मराठी भाषिक वाचकांना आवश्यक माहिती सोप्या, स्पष्ट आणि समजण्यासारख्या भाषेत मिळावी, हा Informer Guru Marathi चा मुख्य उद्देश आहे.
एखादा अर्ज कसा लिहावा, कोणती माहिती आवश्यक आहे, एखाद्या Form चा उपयोग कसा करावा किंवा एखादी Online प्रक्रिया कशी समजून घ्यावी याबाबत शक्य तितकी उपयुक्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
माहितीची अचूकता आणि सुधारणा
Informer Guru Marathi वर प्रकाशित केलेली माहिती शक्य तितकी अचूक आणि उपयोगी ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
तरीही एखाद्या लेखामध्ये चुकीची, जुनी किंवा दुरुस्ती आवश्यक असलेली माहिती आढळल्यास कृपया आम्हाला कळवा.
मिळालेल्या सूचनेची योग्य पडताळणी करून आवश्यक असल्यास संबंधित लेखामध्ये सुधारणा करण्यात येईल.
आमच्याशी संपर्क
Informer Guru Marathi बद्दल काही प्रश्न, सूचना, अभिप्राय किंवा माहितीमध्ये दुरुस्ती असल्यास आमच्याशी संपर्क साधू शकता.
Email: thesalmanattar@gmail.com
तसेच आमच्या Social Media Accounts वरूनही Informer Guru Marathi शी जोडलेले राहू शकता.
Social Media Accounts
- ▶️ YouTube : InfoGuru Marathi
- 📷 Instagram : InfoGuru Marathi
- 📘 Facebook : InfoGuru Marathi
- 𝕏 (Twitter) : InfoGuru Marathi
धन्यवाद!
आपला,
Salman Attar
Founder – Informer Guru Marathi
0 Comments