आधार कार्ड पॅन कार्ड लिंक स्टेटस कसे बघावे? । आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे सोप्पे आहे अश्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळतील. । आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणे ।आधार कार्ड लिंक
पॅन कार्डला आधार कार्ड लिंक आहे का?
ऑनलाईन कसे चेक करावे?
Pan Aadhaar Link Status चेक करण्यासाठी Step by Step Process.
- income Tax Portal २.० असे google.com वर सर्च करा किंवा डायरेक्ट incometax.gov.in/iec/foportal या लिंक वर क्लिक करा.
- तुम्हाला QuickLinks हे ऑप्शन दिसेल त्यामध्ये Link Aadhaar Status या ऑप्शन वर क्लीक करा.
- Link Aadhaar Status हे वेबपेज ओपन होईल त्यामध्ये तुमचा Pan आणि Aadhaar Number टाईप करा व View Link Aadhaar Status हे बटन दाबा.
- तुमचे पॅन कार्ड सोबत तुमचे आधार लिंक नसेल तर "PAN Not linked with Aadhaar. Please Click on "Aadhaar Link" link to link your Aadhaar With PAN. असा मॅसेज बॉक्स दिसेल. आणि पॅन कार्ड ला तुमचे आधार लिंक असेल तर तुम्हाला एक मॅसेज बॉक्स दिसेल त्यामध्ये "Your PAN is linked to Aadhaar Number XXXX XXXX 1234" असा मॅसेज येईल म्हणजे तुमचे Pan aadhaar Link आहे.
पॅन कार्ड सोबत आधार कार्ड कसे लिंक करावे खालील पोस्ट नक्की वाचा.
नोट/ सूचना :-
- Pan नंबर हा १० अंकी असतो या मध्ये पहिले ५ अक्षरे अल्फाबेट्स ४ अक्षरे डिजिटस आणि शेवटी पुन्हा १ अक्षर अल्फाबेट्स असतो. जसे उदाहरण:- ABCDE1234F
- Aadhaar नंबर १२ अंकी असतो या मध्ये १२ अंक हे पूर्ण डिजिटस असतात. जसे उदाहरण:- 1234 5678 9101
- Pan aadhaar Link Status चेक करतांना PAN या मध्ये पूर्ण १० अंकी पॅन कार्ड नंबर टाईप करावा अन्यथा invalid PAN, Please Retry असा मॅसेज येईल आणि Aadhaar Number या मध्ये पूर्ण १२ अंकी आधार नंबर टाईप करावा अथवा Please Enter 12 Digits Aadhaar Number असा मॅसेज येईल त्यामुळे योग्य माहिती भरा तेव्हाच तुम्हाला कळेल कि तुमच्या पॅन ला आधार कार्ड लिंक आहे का ? कि नाही.
अधिक माहिती साठी पुढील युट्युब व्हिडीओ बघा
खालील पोस्ट नक्की वाचा तुम्हाला खूप कामी येईल.
इंटरनेट । ऑनलाईन प्रोसेस
पॅन ला आधार कार्ड लिंक आहे का ? ऑनलाईन कसे चेक करावे ? हि माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि कामाची वाटल्यास आपल्या आवडत्या लोकांना शेयर करा. धन्यवाद !
0 Comments