महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग म्हणजे काय? आणि Maharashtra Prashaskiya Vibhag Kiti Aahe | Kshetrafal | Tricks इ. जाणून घेऊ । महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग माहिती
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग म्हणजे काय?
महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभाग यांच्या प्रशासनासाठी शासनाने महाराष्ट्राची एकूण सहा प्रशासकीय विभागात विभागणी केली त्यालाच महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग असे म्हणतात.
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती व कोणते आहेत? Maharashtra Prashaskiya Vibhag Kiti Aahe
- औरंगाबाद, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि कोकण असे महाराष्ट्राचे एकूण ६ (सहा) प्रशासकीय विभाग आहे.
- सध्या महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग आहेत.
- Maharashtra Prashaskiya Vibhag ध्यानात ठेवण्यासाठी Tricks म्हणजे "अन्नपूर्णा अकोला" हा शब्द ध्यानात ठेवा अ = औरंगाबाद न्न = नाशिक पू = पुणे र्णा = नागपूर अ = अमरावती को = कोकण ला = (ला हा शब्द फक्य वाक्य पूर्ण करण्यासाठी घेण्यात आलेले आहे.)
- महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात किती व कोणते जिल्हे येतात या माहिती साठी पुढील माहिती अवश्य वाचा :-
1] औरंगाबाद - Aurangabad Prashaskiya Vibhag
- औरंगाबाद या महाराष्ट्राच्या प्रशाकीय विभागात एकूण ८ जिल्ह्यांचा समावेश होतो.
- औरंगाबाद प्रशाकीय विभागात पुढील जिल्ह्यांचा समावेश जसे :- औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद इत्यादी.
- Aurangabad Prashaskiya Vibhag Jilhe ध्यानात ठेवण्यासाठी Tricks :- "बीप उजाला नाही " बी म्हणजे बीड, प म्हणजे परभणी, उ म्हणजे उस्मानाबाद, जा म्हणजे जालना, ला म्हणजे लातूर, ना म्हणजे नांदेड, हि म्हणजे हिंगोली.
2] नाशिक - Nashik Prashaskiya Vibhag
- नाशिक या महाराष्ट्राच्या प्रशाकीय विभागात एकूण ५ जिल्ह्यांचा समावेश होतो.
- नाशिक प्रशाकीय विभागात पुढील जिल्ह्यांचा समावेश जसे :- नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव इत्यादी.
- Aurangabad Prashaskiya Vibhag Jilhe ध्यानात ठेवण्यासाठी Tricks :- "अधुजन" अ म्हणजे अहमदनगर, धु म्हणजे धुळे, ज म्हणजे जळगाव, न म्हणजे नंदुरबार.
3] पुणे - Pune Prashaskiya Vibhag
- पुणे या महाराष्ट्राच्या प्रशाकीय विभागात एकूण ५ जिल्ह्यांचा समावेश होतो.
- पुणे प्रशाकीय विभागात पुढील जिल्ह्यांचा समावेश जसे :- पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर इत्यादी.
- Aurangabad Prashaskiya Vibhag Jilhe ध्यानात ठेवण्यासाठी Tricks :- "सोसा कोसा" सो म्हणजे सोलापूर, सा म्हणजे सातारा, को म्हणजे कोल्हापूर, सा म्हणजे सांगली.
4] नागपूर - Nagpur Prashaskiya Vibhag
- नागपूर या महाराष्ट्राच्या प्रशाकीय विभागात एकूण ६ जिल्ह्यांचा समावेश होतो.
- नागपूर प्रशाकीय विभागात पुढील जिल्ह्यांचा समावेश जसे :- नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली इत्यादी.
- Aurangabad Prashaskiya Vibhag Jilhe ध्यानात ठेवण्यासाठी Tricks :- "नागोने भंग केली चव" ना म्हणजे नागपूर, गो म्हणजे गोंदिया, (ने फक्त वाक्य पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आलेले आहे), भ म्हणजे भंडारा, ग म्हणजे गडचिरोली, (केली फक्त वाक्य पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आलेले आहे)च म्हणजे चंद्रपूर, व म्हणजे वर्धा.
5] अमरावती - Amravati Prashaskiya Vibhag
- अमरावती या महाराष्ट्राच्या प्रशाकीय विभागात एकूण ५ जिल्ह्यांचा समावेश होतो.
- अमरावती प्रशाकीय विभागात पुढील जिल्ह्यांचा समावेश जसे :- अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम इत्यादी.
- Aurangabad Prashaskiya Vibhag Jilhe ध्यानात ठेवण्यासाठी Tricks :- "अयबुवा" अ म्हणजे अमरावती आणि अकोला, य म्हणजे यवतमाळ, बु म्हणजे बुलढाणा, वा म्हणजे वाशीम.
6] कोकण - Kokan Prashaskiya Vibhag
- कोकण या महाराष्ट्राच्या प्रशाकीय विभागात एकूण ७ जिल्ह्यांचा समावेश होतो.
- कोकण प्रशाकीय विभागात पुढील जिल्ह्यांचा समावेश जसे :- पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी.
- Aurangabad Prashaskiya Vibhag Jilhe ध्यानात ठेवण्यासाठी Tricks :- "मु-२ ठार रासिंपा" मु-२ म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, ठा म्हणजे ठाणे, र म्हणजे रत्नागिरी, रा म्हणजे रायगड, सिं म्हणजे सिंधुदुर्ग, पा म्हणजे पालघर.
महाराष्ट्राच्या जनरल नॉलेज साठी पुढील पोस्ट नक्की वाचा :-
- महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत व त्यांची नावे काय?
- औरंगाबाद जिल्ह्यात किती तालुके आहेत? व त्यांची नावे काय?
- महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग किती व कोणते आहेत?
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग किती व कोणते आहेत? हि माहिती तुम्हाला कशी वाटली, मित्र - मैत्रिणींना नक्की शेयर करा धन्यवाद ! असेच अजून तुमचे काही प्रश्न किंवा सूचना असल्यास कॉमेंट करा किंवा theinformerguru इंस्टाग्राम पेज आम्हाला नक्की सांगा.
खालील पोस्ट नक्की वाचा :-
इंटरनेट । ऑनलाईन प्रोसेस
0 Comments