5+ Loan Appliaction Format in Marathi | कर्ज मिळणे साठी मराठी अर्ज

Loan Sathi Arj in Marathi | Loan Appliaction Format in Marathi| Personal Loan, Gold Loan, Home Loan, Business Loan इ. सर्व अर्ज मराठी PDF मध्ये उपलब्ध. नवीन व्यवसायासाठी किंवा व्यवसाय (Business) वाढवण्यासाठी, पर्सनल लोण, होम लोण, गोल्ड अश्या असंख्य कोणत्याही प्रकारचे लोण (कर्ज) काढण्यासाठी बँकेला तुम्हाला अर्ज लिहावा लागतो तर त्या अर्जाचे नमुने तुम्हाला खालील पोस्ट मिळेल.




       मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला बँकेतून कोणतेही लोन घायचे असो तुम्हाला मराठी मध्ये अर्ज लिहून बँकेला द्यावा लागतो. जेव्हा तुम्ही कर्ज (Loan) मिळणे साठी बँकेत अर्ज सादर करता तेव्हा त्यानंतर तुमचे मागील बँकेचे व्यवहार बघून बँकेतील कर्मचारी तुमच्या कडून आवश्यक असणारे कागदपत्रे घेऊन तुम्हाला योग्य ते कर्ज (Loan) देतात.



वैयक्तिक कर्जासाठी मराठीत अर्ज

Application for Personal Loan in Marathi । पर्सनल लोण मिळणे साठी अर्ज नमुना पुढील प्रमाने आहे. डाउनलोड करा आणि योग्य ती माहिती भरून पर्सनल Loan मिळणेसाठी बँकेला अर्ज करा. 

(लवकरच PDF अपलोड करण्यात येईल)



गोल्ड लोनसाठी मराठीत अर्ज

Application for Gold Loan in Marathi । तुमच्या घरात सोने असेल तर तुम्ही त्यावर गोल्ड लोण म्हणून बँकेतून कर्ज (Loan) घेऊ शकता. गोल्ड लोनसाठी मराठीत PDF अर्ज डाऊनलोड करा आणि बँकेत Gold Loan साठी अर्ज करा. 





गृहकर्जासाठी मराठीत अर्ज

Application for Home Loan in Marathi । तुम्हाला घर बनवण्यासाठी किंवा घर दुरुस्ती साठी पैशांची गरज आहे तरी बँकेतून गृह कर्ज (Home Loan) पुढील होम लोण साठी अर्ज PDF स्वरूपात डाऊनलोड व प्रिंट करा आणि योग्य ती माहिती भरून बँकेत जमा करा.





व्यवसाय वाढीसाठी कर्ज मिळणे बाबत मराठी अर्ज

Application for Business Loan in Marathi । तुमचा एखादा व्यवसाय आहे आणि तुम्हाला तो बीजनेस वाढवायचा असेल तर पुढील अर्ज डाउनलोड करा योग्य ती माहिती भरून तुमचा ज्या बँकेत चांगला व्यवहार आहे तिथे तो व्यवसाय वाढीसाठी कर्ज मिळणे बाबत मराठी अर्ज सादर करा, तुम्हाला नक्की Business Loan अंतर्गत योग्य ते कर्ज बँकेकडून मिळेल.





नवीन व्यवसाय कर्जासाठी मराठीत अर्ज

Application for New Business Loan in Marathi । तुमच्या जवळ एखादी चांगली बिजनेस आयडिया आहे आणि आता तुम्हाला नवीन व्यवसाय (Business) साठी कर्ज पाहिजे तर पुढील अर्ज PDF मध्ये डाउनलोड करा आणि व  ज्या बँकेतून तुम्हाला कर्ज (loan) पाहिजे बँकेत जमा करा. त्या बँकेला तुमच्या बिजनेस आयडिया बद्दल सांगा.



या खालील पोस्ट वाचा तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल 

मराठी बँकेचे अर्ज 

Post a Comment

0 Comments