[PDF] बँक खाते चालू करण्यासाठी अर्ज मराठी । Bank Account Chalu Karnyasathi Arj in Marathi

बँक खाते चालू करण्यासाठी अर्ज नमुना मराठी PDF | अर्ज नमुना बँक मराठी | Bank Khate Chalu Sathi Arj in Marathi | Bank Account Chalu Karnyasathi Arj in Marathi | informer Guru.


नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

        तुमचे एखादे शालेय स्कॉलरशिप साठी उघडलेले बँक खाते असेल किंवा एखादे सेव्हिंग किंवा सॅलरी बँक खाते असेल आणि नियमित पणे बँकेत व्यवहार नसल्याने किंवा काही कारणास्तव तुमचे बँक खाते बंद झाले असेल तर  बँक खाते चालू करण्यासाठी मराठी भाषेत अर्ज नमुना PDF स्वरुपात येथे तुम्हाला मिळणार आहे.



बँक खाते चालू करण्यासाठी अर्ज नमुना मराठी 

बँक खाते चालू करणे साठी अर्ज


दिनांक:___/___ /_____

प्रति,

मा. बँक मॅनेजर साहेब,

-------------------------,

-------------------------,

-------------------------,

विषय    :- बँक खाते चालू करणे बाबत.

अर्जदार :-  ----------------------

    महोदय, 

           वरील विषयी विनंती पूर्वक अर्ज सादर करतो/करते की, माझे आपल्या बँकेत खाते आहे, मी काही कारणास्तव बाहेर गावी गेलो होतो/नोकरी नव्हती ---------------------- या  काही कारणास्तव माझे आपल्या बँकेत नियमितपणे व्यवहार होत नव्हते त्यामुळे माझे बँक खाते बंद झालेले आहे, बँक खाते चालू करण्यासाठी मी योग्य ती रक्कम भरण्यास तयार आहे.

तरी मा. महोदय साहेबांनी माझे बँक खाते लवकरात लवकर चालू करून द्यावे हि माझी नम्र विनंती.

घन्यवाद !


सही : _______________

(आपला/ आपली विश्वासु)

अन्य माहिती :-

पूर्ण नाव : -----------------

खाते क्र:______________

मो. नं. : ______________

पत्ता : -------------------



[PDF] बँक खाते चालू करण्यासाठी अर्ज डाऊनलोड

बँक खाते चालू करण्यासाठी अर्ज नमुना मराठी PDF | अर्ज नमुना बँक मराठी | Bank Khate Chalu Sathi Arj in Marathi | Bank Account Chalu Karnyasathi Arj in Marathi | informer Guru



तुम्हाला खालील पोस्ट नक्की आवडेल नक्की वाचा 


मराठी बँकेचे अर्ज 

Post a Comment

0 Comments