मित्र आणि मैत्रिणींनो ATM कार्ड मिळणे साठी मराठी मध्ये अर्ज लिहणे खूप सोप्पे आहे. ATM Card Sathi Arj Marathi मध्ये अर्ज कसा लिहावा याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊया. | ATM Sathi Arj | Marathi Arj Lekhan | informer Guru
ATM कार्ड मिळणे साठी मराठी मध्ये अर्ज लिहितांना ध्यानात ठेवा :
- सर्वात अगोदर उजव्या बाजूला दिनांक लिहा.
- त्याखाली डाव्या बाजूला प्रति लिहुन मा. बँक मॅनेजर साहेब लिहा आणि कॉमा ( , ) देऊन त्याखाली बँकेचे पूर्ण नाव व पत्ता लिहा.
- त्याखाली विषय मध्ये ATM साठी मिळणे बाबत बाबत.
- त्यानंतर अर्जदार लिहा.
- मग महोदय लिहून पूर्ण माहिती लिहा ATM कशा साठी पाहिजे ते.
ATM Card Sathi Arj Marathi PDF Form Download
ATM कार्ड मिळणे साठी मराठी मध्ये अर्ज PDF डाऊनलोड
ATM कार्ड मिळणे साठी मराठी मध्ये अर्ज कसा लिहावा ? यासाठी खालील पूर्ण व्हिडीओ नक्की बघा.
तुम्हाला बॅंकेत काम आहे तर पुढील अर्ज तुम्हाला नक्की कमी येणार आहे नक्की वाचा :-
मराठी बँकेचे अर्ज
- कर्ज (Loan) मिळणे साठी मराठी मध्ये अर्ज [PDF]
- बँक खाते बंद करण्यासाठी मराठी अर्ज [PDF]
- बँक खाते चालू करण्यासाठी अर्ज मराठी [PDF]
- चेक बुक साठी अर्ज मराठी [PDF]
ATM कार्ड मिळणे साठी मराठी मध्ये अर्ज कसा? हि पोस्ट आशा आहे तुम्हाला नक्की आवडली असेल ! असेच अजून कोणत्याही प्रकारचे अर्ज पाहिजे असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा किंवा theinformerguru या इंस्टाग्राम पेज वर आम्हाला नक्की सांगा तुम्हाला हवे असलेले सर्व मराठी अर्ज येथे इन्फॉर्मेर गुरु या मराठी ब्लॉग वर नक्की प्रकाशित करण्यात येईल.
0 Comments