चेक बुक साठी अर्ज मराठी मध्ये कसा लिहायचा? चेक बुक मिळणे बाबत अर्ज मराठी | cheque book application in marathi | how to write check book application in Marathi | cheque booka request form | checkbook sathi arj marathi | चेक बुक | चेक बुक अर्ज मराठी
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,
तुमचे बँक खाते असेल आणि तुम्हाला लोन साठी तसेच एखाद्या वस्तूचे चे फायनान्स करायचे असेल अश्या असंख्य कामासाठी तुम्हाला चेक (Cheque) ची खूप गरज पडली असेल, तर मित्र आणि मैत्रिणींनो चेक बुक साठी आपल्याला बँकेला अर्ज लिहून द्यावा लागतो.
तरी चेक बुक मिळणे बाबत अर्ज मराठी मध्ये कश्या प्रकारे लिहायचा? म्हणजेच चेक बुक (Cheque Book) साठी नमुना अर्ज कसा असतो ते तुम्हाला या पोस्ट मध्ये शिकायला मिळेल. तुम्हाला माहिती आहे का चेक ला मराठी मध्ये काय म्हणतात? चेक ला मराठी मध्ये धनादेश असे म्हणतात. तुम्हाला हे माहिती होते का? आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.
चेक बुक साठी अर्ज मराठी [PDF]
चेक बुक मिळणे साठी [मराठी] अर्ज कसा लिहावा
मराठी बँकेचे अर्ज
0 Comments