Mahavitaran App Registration Marathi : महावितरण अँप मध्ये नोंदणी करून तुम्ही घरबसल्या मोबाईलने महावितरण लाईटचे खूप सारे कामे करू शकता.
- महावितरण अँप डाऊनलोड करून इंस्टाल करा.
- अँप ओपन करा
- Dont Have Account? Sign Up या वर क्लीक करा.
- रेजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल त्यामध्ये आवश्यक असलेली माहिती भरा. जसे: Comsumer No, Mobile No, Email ID, Login Name, Password व
- ई-मेल व मोबाईल नंबर OTP टाकून व्हेरिफाय करा.
अश्या प्रकारे खूप सोप्या पद्धतीने तुम्ही महावितरण या अँप मध्ये नोंदणी करू शकता. तुम्हाला वरील माहिती समजली नसेल तर खालील व्हिडिओ बघा.
0 Comments