Pik Pera Form Pdf Download 2022 : Pik pera form rabbi या पोस्ट मध्ये पीक पेरा प्रमाणपत्र pdf download साठी लिंक देण्यात आलेली आहे. पीक पेरा स्वयं घोषणा पत्र पीक विम्याच्या online registration गरजेचे आहे. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने pik pera pdf 2022 23 साठी डाऊनलोड करून ठेऊ शकता.
Pik Pera Form Pdf Download 2022
पीक पेरा स्वयंघोषणा प्रमाणपत्र पीक विमा (प्रधानमंत्री फसल बिमा योजना PMFBY)चा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खूप आवश्यक आहे. पीक विमाचे म्हणजेच फसल बिमा योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. खूप शेतकरी बांधवांनी जवळील CSC सेंटर वर जाऊन crop insurance साठी apply पण केले आहेत. तुम्ही अजूनहि पीकविमा साठी अर्ज केला नसेल तर आपल्या गावातील CSC सेंटर वर जाऊन लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या.
Pik pera form rabbi
pik pera pdf 2022 23 : प्रधानमंत्री फसल बिमा योजना म्हणजेच पिकविमा चे Online Registration करण्यासाठी पिक पेरा प्रमाणपत्र (pik pera pramanpatra) म्हणजेच पिक पेरा घोषणापत्र हे पिक पेरा प्रमाण पत्र भरून त्यावर शेतकऱ्याचे अचूक माहिती भरून सही देणे आवश्यक असते.
पिक पेरा घोषणापत्र pik pera pramanpatra कधी Upload करावे लागते?
- शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक विमा फॉर्म CSC सेंटर मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकता.
- किंवा तुम्ही स्वतः Online पीकविमा भरू शकता.
pik pera swayam ghoshna patra marathi pdf : या पोस्टमध्ये पिक पेरा प्रमाणपत्राचा २०२२- २०२३ नमुना pdf (pik pera pdf 2022 23) पीडीएफ फॉरमॅट ची लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे. हा PDF फॉर्म pdf फॉरमॅट मध्येDownlod करून घ्या. डाउनलोड लिंक यापोस्टच्या सर्वात खाली देण्यात आलेली आहे.
पिक पेरा स्वयं घोषणा पत्र मध्ये कोणती माहिती भरावी ?
pik pera pramanpatra २०२२ : पिक पेरा PDF फॉर्म डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये शेतकऱ्याची म्हणजेच ज्याची जमीन आहे त्याची बरोबर माहिती भरणे गरजेचे आहे. तरी तुम्ही पिक पेरा स्वयं घोषणापत्र (pik pera swayam ghoshanapatra) या फॉर्म मध्ये कोणती ती माहिती भरावी या बद्दल आम्ही खालील प्रमाणे माहिती देत आहोत.
Pik pera form rabbi
पिक विमा भरण्यासाठी पीकपेरा मध्ये पुढील पद्धतीने माहिती भरा.
- अर्जदाराच नाव : आधार/सातबारा नुसार शेतकऱ्याचे पूर्ण नाव लिहा
- गाव, तालुका व जिल्हा : म्हणजेच अर्जदाराचा पूर्ण पत्ता लिहा.
- एकूण क्षेत्र : जमीन किती आहे ते लिहा.
- शेतीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर लिहा
- खाता नंबर : शेतीचे सातबारा वर नाव असेल तर नावा समोर खाता नंबर असतो तो भरावा.
- पिकांचे नाव : शेतात कोणकोणत्या पिकांची पेरणी केली ते लिहा
- लागवडीचा दिनांक : ज्या दिवशी पेरणी केली असेल तो दिनांक लिहा
- क्षेत्र हे. आर. : कोणते पीक किती क्षेत्रात आहे ते लिहा.
pik pera pdf 2022-23 प्रमाणपत्र PDF मध्ये Downlod करण्यासाठी खाली Download बटन नक्की दाबा. येथे तुम्हाला पीक पेरा स्वयं घोषणा पत्र मराठी 2022 २ मराठी PDF फॉरमॅट देण्यात आलेले आहे.
0 Comments