Jethalal Viral News : मागील काही दिवसापासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta ka ooltah Chashmah) चर्चा चा विषय बनलेला आहे कारण Dilip Joshi म्हणजेच जेठालाल Shailesh Lodha यांच्या 'तारक मेहता' टीव्ही शो ला सोडून जाणार आहे. या नंतर हा विषय घेऊन खूप लोकांनी यावर मीम्स (Memes) बनवले, आणि काही फॅन्स ना दुःख पण जाहीर केले.
या सर्व गोष्टी पासून काही हटके एका महिलेने असे काम केले कि जेठालाल चे सर्व फॅन्स शॉक्ड झाले आहे. या महिलेने मेकअप च्या साहाय्याने स्वतः ला हुबेहूब जेठालाल सारखे बदलून टाकले. आता याचा व्हिडिओ इंटरनेट वर खूप वायरल होत आहे. तुम्ही हा Jethalal बनताना त्या मुलीचा Viral Video बघितला कि नाही?
जेठालाल ची खरंच इंटरनेटवर खूप हवा आहे.
TMKOC या टीव्ही शो च्या मुख्य ऍक्टर जेठालाल यांच्या जीवनातील त्याचे बोलणे, स्टाईल, कपडे अश्या सर्व गोष्टी एकदम भारी आहे. त्यांचे फॅन्स त्यांचे ऍक्टिंग चे खूप चाहते आहे. जेठालाल ची खरंच इंटरनेटवर खूप हवा आहे. रोज जेठालाल यांच्या डायलॉग वर मीम्स (MEMES) इंटरनेट वर VIRAL होत असतात. काही लोक जेठालाल सारखे दिसायचा प्रयत्न करतात तर कोणी जेठालाल सारखी मिमिक्री पण करतात. इंस्टाग्राम वरील एक मेकअप आर्टिस्ट यांनी मेकअप च्या मदतीने स्वतः ला हुबेहूब जेठालाल सारखं बनवलं. ज्याला बघून लोक खूप हैराण होत आहे.
हा व्हीडीओ मेकअप आर्टिस्ट DIKSHITA JINDAL यांनी इंस्टाग्राम वर १६ मे रोजी पोस्ट केला होता. त्यांनी व्हिडिओ खाली एक कॅप्शन लिहले होते कि 'स्वतःला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' च्या जेठालाल मध्ये बदलून घेतले। आशा आहे तुम्हा सर्वांना हे आवडेल।' या इंस्टाग्राम वरील व्हिडिओ ला २ मिलियन पेक्षा अधिक लोकांनी बघितलं आहे आणि २ लाख पेक्षा जास्त लाईक्स मिळालेले आहेत.
जेठालाल ची हि वायरल बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण जेठालाल चे फॅन्स असाल तर आपल्या मित्र मैत्रिणींना हि पोस्ट नक्की शेयर करा.
0 Comments