ycmou hall ticket 2022 download कसे करावे ? । यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हॉल तिकीट

ycmou hall ticket 2022 download किंवा ycmou hall ticket june 2022 ऑनलाईन काढल्या नंतर तुम्हाला तुमच्या विषयाचा time table मिळून जाईल. । ba hall ticket 2022 । ycmou agriculture hall ticket 2022 । hall ticket download । https //www.ycmou.ac.in hall ticket । यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हॉल तिकीट



ycmou hall ticket 2022 download कसे करावे ?


ycmou म्हणजेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ चे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी पुढील माहिती वाचा आणि तुमचे Hall Ticket Downlod करा.
  • ycmou hall ticket 2022 download साठी: येथे क्लिक करा.
  • तुमचा Exam Event सिलेक्ट करा.
  • तुमचा PRN No किंवा User Name टाईप करा.
  • Captcha टाईप करा.
  • Search बटन वर क्लिक करा.
  • आता येथे तुमचे ycmou hall ticket 2022 download किंवा PDF Open होऊन जाईल.



ycmou hall ticket 2022 download [Video मध्ये Full प्रोसेस आहे.]





Post a Comment

0 Comments