Maharashtra State Board HSC (12th) Result 2022

इयत्ता १२ वी चा निकाल आज जाहीर । HSC Result  कोणत्या वेबसाइट वर बघावा? maharashtra hsc result 2022 latest news | maharashtra hsc result 2022 date and time | mahresult nic in | maharashtra hsc board 




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे मार्फत मार्च - एप्रिल २०२२ मद्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) परीक्षेचा निकाल (Result) मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे.



12 वी चा निकाल कधी लागणार आहे?

maharashtra hsc result 2022 official date


इयत्ता १२ वी चा निकाल दिनांक ०८/०६/२०२२ बुधवार रोजी दुपारी १.०० ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.



१२ वी चा निकाल (Result) कोणत्या website वर बघावा? 

maharashtra hsc result 2022 official website




Reference (संदर्भ)




मित्र आणि मैत्रिणींनी तुम्हाला हि माहिती कामाची वाटली असेल तर तुमच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींना हि पोस्ट नक्की शेयर करा आणि अधिक माहिती साठी आम्हाला कॉमेंट व युट्युब (informer Guru) चॅनेल  सब्सक्राइब करा.

Post a Comment

0 Comments