[PDF] रजेचा अर्ज नमुना मराठी | Raje Sathi Arj in Marathi | Leave application in marathi

सुट्टीचा अर्ज कसा  मराठी मध्ये कसा लिहायचा? | शालेय अर्ज नमुना | Leave application in marathi | रजा अर्ज नमुना मराठी PDF | आजारी रजेचा अर्ज | Raje Sathi Arj in Marathi


नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,

        तुमची शाळा सुरु असतांना तुम्हाला कधी ना कधी सुट्टी पाहिजे असते पण त्यासाठी आपल्या वर्ग शिक्षकाला रजा म्हणजेच सुट्टी मिळण्यासाठी अर्ज लिहून द्यावा लागतो, सुट्टी साठी असंख्य कारणे असतात जसे तुम्ही आजारी असाल, तुम्हाला एखाद्या नातेवाईकाच्या किंवा मित्राच्या लग्नाला जायचे असेल असे कारण रजेसाठी अर्ज लिहावा लागतो, तर तो अर्ज कसा लिहायचा ते आपण आज जाणून घेणार आहोत.  

खालील PDF डाऊनलोड करून तुम्ही एकाद्या नेटकॅफे वरून प्रिंट घेऊन फक्त तुमचे नाव वर्ग इतर माहिती लिहून हा अर्ज तुम्ही सुट्टीसाठी तुमच्या वर्ग शिक्षकांना देऊ शकता किंवा PDF बघून स्वतः एखाद्या वहीच्या कोऱ्या पेपर वर लिहूनही तुम्ही रजेसाठी अर्ज देऊ शकता. 


Raje(Sutti) Sathi Arj In Marathi PDF


या पुढील पोस्ट नक्की बघा :-

मराठी शालेय अर्ज


रजेसाठी मराठी मध्ये अर्ज कसा लिहावा हि पोस्ट तुम्हाला नक्की आवडली असेल,  Leave application in marathi हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर मित्र आणि मैत्रिणी मध्ये नक्की शेयर करा.

Post a Comment

0 Comments