[PDF] टी.सी. मिळणे साठी अर्ज | शाळा सोडल्याचा दाखला मिळणे साठी अर्ज | TC Sathi Arj | Application for TC

अर्ज कसा लिहावा मराठी, दाखला मिळणे बाबत अर्ज, अर्ज लिहून दाखवा, Tc milne babat arj marathi, Tc arj in marathi,  TC Sathi Arj, Application for TC, टी.सी. मिळणे साठी अर्ज, शाळा सोडल्याचा दाखला मिळणे साठी अर्ज



नमस्कार मित्रांनो,

        तुमचे दहावी किंवा बारावीचे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि आणि आता पुढील शिक्षणासाठी तुम्हाला टी.सी. म्हणजेच ट्रान्सफर सर्टिफिकेटची खूप आवश्यकता असते. तुम्हाला एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी किंवा एका कॉलेज मधून दुसऱ्या कॉलेज मध्ये जाण्यासाठी TC ची खूप आवश्यकता असते तरी आज आपण आज टी.सी. काढण्याचा अर्ज किंवा शाळा सोडल्याचा दाखला मिळणे साठी अर्ज कसा लिहावा ते आज आपण जाणून घेऊया.


टाईप केलेला TC साठी अर्ज

क्लिक करा





शाळा सोडल्याचा दाखला मिळणे साठी अर्ज PDF फॉर्म डाऊनलोड करा.
TC Sathi Arj PDF Form (फ्री)


टी सी मिळणे बाबत अर्ज कसा लिहायचा.

पूर्ण व्हिडिओ बघा आणि 5 मिनिटात शिकून घ्या




पुढील पोस्ट नक्की वाचा तुम्हाला शालेय जीवनात नक्की कामी येतील.

        मित्र आणि मैत्रिणींनो आशा आहे कि तुम्ही  टी.सी. मिळणे साठी अर्ज मराठी फॉरमॅट PDF डाउनलोड करून अर्ज कसा लिहावा हे जाणून घेतले असेल. असे अजून तुम्हाला शालेय किंवा अन्य अर्ज पाहिजे असल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा इन्फॉर्मेर गुरु या ब्लॉग वर लवकरच प्रकाशित करण्यात येईल.

Post a Comment

3 Comments

  1. छान माहिती दिली

    ReplyDelete
  2. Sir muje BA collage ke TC niklani He Uske Liye Arj kaise likhte he plz video post kiljye plz

    ReplyDelete