महावितरण अर्ज नमुना, महावितरण विनंती अर्ज, महावितरण अर्ज कसा लिहावा, मीटर बदलण्यासाठी महावितरणला अर्ज/पत्र कसे लिहावे | Letter to MSEB to Change Meter in Marathi | Electric Meter Burnt Complaint Letter | How to Write in Marathi
नमस्कार मित्रांनो,
तुमचे विजेचे मीटर काही कारणास्तव खराब झाले आहे का? किंवा मीटर रिडींग दाखवत नाहीये असे कोणतेही कारण असो जर तुम्हाला तुमचे मीटर बदलायचे असेल तर महावितरण कंपनी लि. (Maharashtra state Electricity Board)ला मराठी मध्ये अर्ज कसा लिहायचा? हे आज आपण जाणून घेऊया.
मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला पेन आणि पेपर घ्यायचा आहे आणि लेखी पद्धतीने मीटर बदलण्यासाठी महावितरणला पत्र (Letter to MSEB to Change Meter) लिहायचे आहे. ते कसे लिहायचे खालील प्रमाणे जाणून घ्या.
- स्टेप :- उजव्या बाजूला दिनांक लिहा
- स्टेप :- डाव्या बाजूला कंपनी चे नाव, पूर्ण पत्ता पिनकोडसह
- स्टेप :- विषय लिहा
- स्टेप :- अर्जदाराचे पूर्ण नाव
- स्टेप :- महोदय लिहून पूर्ण मुद्दा लिहा.
- स्टेप :- सर्वात खाली आपला/आपली विश्वासु लिहून सही करा.
- स्टेप :- त्यानंतर तुमचे पूर्ण नाव, तुमचा पूर्ण पत्ता, मीटर/ग्राहक क्रमांक आणि मोबाइल नंबर लिहा, अशा प्रकारे तुमचा मीटर बदलण्यासाठी महावितरणला पत्र लिहायचे झाले आहे.
- तुमचा अर्ज लिहून झाल्यावर तुम्हाला आता आधार कार्ड झेरॉक्स, वीजबिलाचे झेरॉक्स घ्यायचे आहे आणि तुम्ही जो अर्ज लिहलेला आहे त्याला जोडायचा आहे, तुम्ही जो अर्ज लिहलेला आहे त्याचे झेरॉक्स घेऊन तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचे आहे.
- तुम्ही जेव्हा तुमच्या जवळच्या महावितरण (MSEB) ऑफिस मध्ये जाणार असाल तेव्हा तो अर्ज जो तुम्ही लिहला तो आधार कार्ड झेरॉक्स, वीजबिलाचे झेरॉक्स व शक्य असल्यास विजेचे मीटरचे फोटो सह तिथे जमा करणे आहे, तुम्ही अर्जाचे झेरॉक्स घेतलेले असेल त्यावर तुम्हाला महावितरण (MSEB) ऑफिस मधून अर्ज दिला म्हणून शिक्का व सही घ्यायचे आहे.
- MSEB (Maharashtra state Electricity Board) महावितरण ऑफिस जवळ नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिस मधून मीटर बदलण्यासाठी महावितरणला पत्र पाठवू शकता.
मीटर बदलण्यासाठी महावितरणला अर्ज/पत्र कसे लिहावे? पूर्ण व्हिडिओ बघा
खालील पोस्ट नक्की वाचा तुम्हाला नक्की आवडेल :-
सरकारी योजना
महाराष्ट्राचे मराठी जनरल नॉलेज
इंटरनेट । ऑनलाईन प्रोसेस
Tags:-
- letter to mseb to change meter in Marathi
- letter for replacement of defective electric meter
- electricity meter transfer letter format
- application for electricity meter dead
- electric meter burnt complaint letter
- electricity meter running fast complaint letter
- application for electricity meter shifting
- water meter replacement letter
- महावितरण अर्ज नमुना
- महावितरण विनंती अर्ज
- महावितरण अर्ज कसा लिहावा
- महावितरण तक्रार अर्ज नमुना
- तक्रार अर्ज नमुना pdf
0 Comments