महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते ? देशातील पहिले मातीचे धरण कोणते | महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते | भारतातील पहिले धरण कोणते | महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे | महाराष्ट्रातील धरणे यादी
महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते ?
महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर येथे गोदावरी नदीवर महाराष्ट्रा मधील सर्वात पहिले मातीचे धरण आहे. नाशिक मध्ये गोदावरी नदीला दक्षिण गंगा असे हि म्हणतात.
महाराष्ट्रातील सर्वात पहिल्या मातीच्या धरणाचा इतर तपशील :-
- मातीच्या भरावाची उंची : ४४.२० मीटर
- लांबी : ३८०० मीटर
- पाणी साठा क्षमता : २१५.८ दश लक्ष घनमीटर असून २०३.८ दशलक्ष घनमीटर वापरात येते.
अन्य काही प्रश्न :-
देशातील पहिले मातीचे धरण कोणते ? भारतातील पहिले धरण कोणते ?
गंगापूर येथे देशातील पहिले मातीचे धरण आहे.
महाराष्ट्रातील धरणे यादी साठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे ?
0 Comments