PM Kisan 11th installment date 2022 in Marathi | PM किसान योजनेचा ११ वा हप्ता कधी व कोणाला मिळणार ? | सर्व माहिती मराठी मध्ये
नमस्कार मित्रांनो,
PM किसान सन्मान निधी या योजनेचा ११ वा हप्ता कधी मिळणार याची सर्व शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत आहेत कारण या वेळेस २००० रुपये येणास खूप उशीर करण्यात आलेला आहे.
PM किसान योजनेचा ११ वा हप्ता कधी ?
- PM किसान योजनेचा ११ हप्ता कधी येणार याची तारीख व वेळ https://pmevents.ncog.gov.in/ या सरकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आलेली आहे.
- PM किसान योजनेचा ११ वा हप्ता ३१ मे २०२२ मंगळवार रोजी सकाळी ९.४५ वाजेपासून शेतकरी लोकांच्या बँक खात्यात येणार सुरुवात होणार आहे.
PM किसान योजनेचा ११ वा कोणाला मिळणार ?
माझ्या शेतकरी मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही पुढील दोन कामे केली असेल तरच तुम्हाला या पुढे २००० रुपये हप्ता मिळणार अन्यथा मिळणार नाही.
- ज्यांचे या पूर्वी पासून २००० रुपये येतात त्यांनी PM kisan eKYC केली असेल त्यांनाच PM किसान योजनेचा ११ वा हप्ता मिळणार आहे.
- ज्यांचे बँक खाते आधार सोबत लिंक असेल त्याच्या खात्यात या पुढे PM किसान योजनेचे पैसे येणार आहे.
मित्रांनो तुम्हाला PM किसान योजनेची हि अपडेट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांना हि माहिती शेयर करा.
0 Comments