दहावीचा निकाल कसा बघायचा 2022 | दहावीचा निकाल बगण्यासाठी लिंक कोणत्या? । दहावीचा निकाल 2022 । दहावीचा निकाल 2022 महाराष्ट्र बोर्ड । SSC Result 2022 Maharashtra । दहावीचा निकाल 2022 web | दहावीचा निकाल 2022 वेबसाईट | महाराष्ट्र बोर्ड 10वीं का रिजल्ट 2022 | दहावीचा निकाल लिंक | 10 वी निकाल 2022 महाराष्ट्र लिंक | 10 वी निकाल 2022 महाराष्ट्र ssc link | दहावीचा निकाल २०२2 लिंक | दहावीचा निकाल वेबसाईट
दहावीचा निकाल कधी लागणार आहे 202२
विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मार्च एप्रिल मध्ये झालेल्या १०वी परीक्षेचा निकाल 17 जून २०२२ शुक्रवार रोजी दु 1.00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.#SSC #results@CMOMaharashtra pic.twitter.com/oO0lyRvF3b
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2022
SSC RESULT 2022 बघण्यासाठी पुढील स्टेप्स वाचा :-
- https://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर क्लिक करा.
- आता तुम्हाला तुमचे seat number आणि Mother Name (म्हणजेच हॉल तिकीट नंबर आणि आईचे नाव ) विचारले जाईल ते व्यवस्थित टाइप करा आणि View Result यावर क्लीक करा.
- तुमचा दहावीचा निकाल तुमच्या समोर येईल तुम्ही मोबाईल मध्ये बघत असाल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर बघत असाल तर डायरेक्ट प्रिंट देऊ शकता.
0 Comments